Makeup Tips: ग्लॉस की मॅट; स्किन टाईपनुसार कोणती लिपस्टिक कधी लावली पाहिजे?

Shruti Vilas Kadam

ओठांच्या प्रकारानुसार निवड करा

ओठ कोरडे असतील तर ग्लॉस लिपस्टिक चांगली, तर स्मूद ओठांसाठी Matte उत्तम दिसते.

Daily Makeup Tips

रोजच्या वापरासाठी ग्लॉस योग्य

ग्लॉस लिपस्टिक हलकी आणि नॅचरल लूक देते, त्यामुळे रोजच्या वापरासाठी बेस्ट पर्याय आहे.

Daily Makeup Tips

लाँग-लास्टिंगसाठी मॅट निवडा

मॅट लिपस्टिक जास्त वेळ टिकते, त्यामुळे ऑफिस किंवा इव्हेंटसाठी योग्य ठरते.

Daily Makeup Tips

पार्टी लूकसाठी ग्लॉस परफेक्ट

चमकदार फिनिशमुळे ग्लॉस लिपस्टिक पार्टी किंवा फंक्शनसाठी आकर्षक लूक देते.

Daily Makeup Tips

ओठांची काळजी घ्या

मॅट लावण्यापूर्वी लिप बाम वापरणं गरजेचं आहे, नाहीतर ओठ अधिक कोरडे दिसू शकतात.

Summer Makeup Tips | Saam tv

लिपस्टिक शेड महत्त्वाचा

ग्लॉस मध्ये हलके शेड्स सुंदर दिसतात, तर मॅट मध्ये डार्क शेड्स जास्त उठून दिसतात.

Makeup Tips

मेकअप लूकनुसार निवड करा

हेवी आय मेकअप असेल तर मॅट लिपस्टिक, तर हलक्या मेकअपसाठी ग्लॉस अधिक योग्य ठरते.

New Year Party Makeup Tips | Yandex

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

Jaljeera Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा