Shruti Vilas Kadam
जलजीरा शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देतो, त्यामुळे उकाड्यात आराम मिळतो.
जिरे आणि मसाल्यांमुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि अपचनाचा त्रास कमी होतो.
उन्हाळ्यात होणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यास जलजीरा मदत करतो.
पोटातील जळजळ आणि अॅसिडिटी कमी करण्यासाठी जलजीरा फायदेशीर ठरतो.
जलजीरातील मसाले भूक वाढवतात, त्यामुळे जेवणाची इच्छा वाढते.
शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास जलजीरा उपयोगी ठरतो.
कमी कॅलरी असलेला जलजीरा वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे.