Pickle Storage During Monsoon: पावसाळ्यात लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून 'या' टिप्स वापरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळ्यात किटकाचा प्रभाव

पावसाळा सुरु होताच विविध किटकाचा प्रभाव वाढतो. स्वयंपाकघरातील अनेक गोष्टींकडे खराब होऊ नये म्हणून लक्ष द्यायला लागते.

Pickle | Yandex

पावसाळ्यात लोणच्याला बुरशी लागते

पावसाळ्यात अनेकवेळा लोणच्याला सुद्धा बूरशी लागते आणि याचे चुकून सेवन केल्यास अनेक आजार होऊ शकतात.

Pickles get moldy during monsoons | Yandex

टिप्स फॉलो करा

पावसाळ्यात लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून या टिप्स फॉलो करा.

Follow Tips | Yandex

डब्याची निवड

लोणचे साठवण्यासाठी योग्य डबा निवडा. डबा आतून ओला राहिल्यामुळे बुरशी लागू शकते.

Selection of container | Yandex

एअर टाईट कंटेनर

लोणचे साठवण्यासाठी एअर टाईट कंटेनरचा वापर करा यामुळे लोणचे खराब होत नाही.

Longer shelf life of pickles | Yandex

लोणचे जास्त दिवस टिकेल

लोणचे बनवताना त्यामध्ये जास्त प्रमाणात मिठ आणि तेल घाला यामुळे लोणचे जास्त दिवस टिकतं.

shelf life of pickles | Yandex

लोणचं खराब होत नाही

लोणचे काढताना नेहमि कोरडा चमचा वापरा यामुळे लोणचं खराब होत नाही.

Pickles do not spoil | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Pickles | Yandex

NEXT: मुंबईजवळील 'या' हिल स्टेशन्सना भेट द्या आणि अनुभवा निसर्गरम्य शांतता..

Less Populated Hill Stations | SAAM TV
येथे क्लिक करा...