Relationship Tip: ब्रेकअपनंतर Move on होण्यासाठी 'या' टिप्स वापरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नात्यामध्ये मतभेद

अनेकदा जेव्हा तुमच्या नात्यामध्ये मतभेद होतात त्यावेळी दूरावा निर्माण होतो.

Realtionship Tips | Canva

आरोग्यावर आणि करियरवर परीणाम

एकदा नात्यामध्ये दूरावा निर्माण झाला की त्याचा परीणाम आरोग्यावर आणि करियरवर होतो.

stress | Canva

रिलेशमशिप

आपण एकाद्या रिलेशमशिपमध्ये असतानमा अपल्या जोडीदारासोबत बाँडिंग, अ‍ॅटॅचमेंट होते ज्यामुळे त्याला विसरणे अषशक्य होते.

Relation | Canva

टिप्स वापरा

या टिप्स वापरून तुम्ही तुमच्या अयुष्यात मूवऑन करू शकता.

Breakup | Canva

परिवारासोबत वेळ घालवा

आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवा त्यामुळे तुम्हाला नविन गोष्टीमध्ये व्यसथ रहाता येईल.

Travel | Canva

लॉंग वेकेशन

लॉंग वेकेशनला जा यामुळे तुम्हाला स्वत:ला वेळ देता येईल.

Trip | Canva

कुटुंबियांशी संवाद

कुटुंबियांशी संवाद करा यामुळे तुमच्या मनातील दुख: कमी होण्यास मदत होईल.

Family Time | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Couple Fight | Canva

NEXT: रेड वेलव्हेट ड्रेस अन् डायमंड नेक वनपीसमध्ये बहरली सोनाली

Sonalee Kulkarni | Saam TV