Sonalee Kulkarni : रेड वेलव्हेट ड्रेस अन् डायमंड नेक वनपीसमध्ये बहरली सोनाली

Ruchika Jadhav

रेड वेलव्हेट वनपीस

सोनालीने काल रात्री तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रेड वेलव्हेट वनपीसमधील फोटो पोस्ट केलेत.

Sonalee Kulkarni | Saam TV

सिंपल वनपीस

सिंपल वनपीसवर तिने डायमंड नेक असलेला ड्रेस परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

नेकवर डायमंड लावण्यात आलेत

डेसच्या संपूर्ण नेकवर डायमंड लावण्यात आले आहेत. यात ती कमालीची सुंदर दिसतेय.

Sonalee Kulkarni | Saam TV

डायमंड नेकलेस

सोनालीच्या या वनपीसमध्ये असं वाटत आहे की तिने मोठा डायमंड नेकलेस परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

सिंपल स्मार्ट वॉच

हातात एक सिंपल स्मार्ट वॉच अन् सोनालीचा क्लासी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

स्मोकी आयमेकअप

हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने स्मोकी आयमेकअप केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

भन्नाट पोज फोटोशूट

या ड्रेसवर तिने विविध भन्नाट पोज देत फोटोशूट केलं आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

डायमंड कानातले

सोनालीने कानामध्ये देखील एक-एक डायमंड परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Saam TV

Chaas : मसाला ताक घरी कसं बनवायचं?

Chaas | Saam TV