Tips to Look Younger : चाळिशीनंतर तरुण दिसण्यासाठी 'या' फळांचे सेवन करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पोषण

तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आहारात पोषक तत्वांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. चाळिशीनंतर त्वचा निस्तेज होऊन त्यावर सुरकुत्या दिसू लागतात.

Nutrition | Yandex

फळं

त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी काही असे फळं आहेत. ज्या फळांमुळे तुमच्या चेहऱ्यावर तारुण्य खुलून दिसते.

Fruits | Yandex

ब्लूबेरी

ब्लूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स आढळतात. हे घटक चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग कमी करण्यास मदत करतात.

Blueberries | Yandex

डाळींब

डाळींब शरीरातील अँटिऑक्सिडंट्स आणि कोलेजन सारखे घटक वाढवण्यास मदत करते.

Pomegranate | Yandex

ॲव्होकाडो

ॲव्होकाडोमध्ये जीवनसत्त्वं आणि अँटिऑक्सिडंट असतात. या घटकांमुळे त्वचेवरील सुरुकुत्या कमी होतात.

Avocado | Yandex

किवी

किवीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. या फळाचे सेवन केल्यास रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होते.

Kiwi | Yandex

संत्री

संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळतं. यामुळे चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी होण्यास मदत होते.

Oranges | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Yandex

NEXT: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत?

Watemelon | Yandex