Health Tips: उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कोणती फळे खावीत?

Rohini Gudaghe

पुदीना

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी पुदिना चांगला पदार्थ आहे. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

Mint | Yandex

काकडी

उन्हाळ्यात काकडी चांगला पर्याय आहे. त्यामध्ये 90% पर्यंत पाणी असते. त्यामुळे शरीर थंड राहते.

Cucumber | Yandex

नारळ

नारळ पाणी उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय आहे. त्यामुळे शरीर थंड राहते.

Coconut Water | Yandex

लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाण्यामुळे शरीर थंड राहते. त्यामुळे वजन देखील कमी होते.

Water Melon | Yandex

दही

उन्हाळ्यात दही चांगला पर्याय आहे. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते.

Curd | Yandex

संत्री

संत्र्यामुळे उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

Orange | Yandex

टरबूज

टरबूजामध्ये 90% पर्यंत पाणी असते. त्यामुळे शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

Watemelon | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Desclaimer | Yandex

NEXT: तारुण्य वाढवण्यासाठी दररोज करा 'या' गोष्टी

Skin Care | Yandex