Tanvi Pol
होळी खेळण्यापूर्वी केसांना नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेल लावा
वेणी बांधून ठेवा कारण रंग थेट केसांमध्ये जाणार नाही.
हर्बल रंगाता वापर केल्याने केसांचे आरोग्य जास्त खराब होत नाही.
होळी खेळल्यानंतर गरम पाण्याने केस धुणे टाळावे.
शॅम्पू लावण्यापूर्वी केसांना दही लावावी,त्याने रंग सहज निघतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.