ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घर नेहमी स्वच्छ राहावं असं सर्वांना वाटतं. त्यासाठी काही अशा सवयी वापरा ज्यामुळे घर व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात.
सकाळी उठल्यावर लगेच पलंग नीट केला पाहिजे. चादर आणि उशा त्यांच्या जागेवर व्यवस्थित ठेवले पाहिजेल.
स्वयंपाक करून झाल्यावर गॅस आणि टाईल्स ताबडतोप पूसून घ्या त्यामुळे स्वयंपाकघर साफ रहातं.
आपले जेवण झाल्यावर सिंकमधील भांडे त्वरीत घासून
दररोज कपडे धुतल्याने ते स्वच्छ रहातात आणि बाथरूममध्ये कपडे गोळा होत नाही.
तुमचे शूज त्यांच्या रॅकमध्ये ठेवा ज्यामुळे घर अस्वच्छ दिसत नाही.
रिकामे बॉक्स, पॉलिथिन इत्यादी कचरा घरातून फेकून द्या ज्यामुळे घरात फ्रेश वाटेल.