ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केळीचे सेवन शरीरासाठी पोषक आणि फायदेशीर मानलं जाते.
नियमित व्यायम आणि फिट्नेस करणारे लोकं जास्त प्रमाणात केळीचे सेवन करतात.
पण अनेकदा जास्त पिकलेली केळी आणल्यास ती लवकर खराब होतात.
जस्त दिवस केळी चांगली ठेवण्यासाठी या टिप्स फॉलो करा.
केळी बाजारातून आणल्या बरोबर त्याच्या देठांना पेपर किंवा प्लास्टिकने रॅप करा.
पाण्यात व्हिटॅमिन सी कॅप्सियूल विरघळून त्यामध्ये केळी बूडवून ठेवा.
केळी कधीच फ्रिजमध्ये ठेवू नका त्यामुळे केळी लवकर खराब होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.