Madhurani Prabhulkar: 'राजसी' साडीत मधुराणीचं फोटोशूट; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

Manasvi Choudhary

मधुराणी प्रभुलकर

छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते ' या मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर.

Madhurani Prabhulkar | Instagram

भूमिका

मालिकेत मधुराणी आईच्या म्हणजेच अरूंधतीच्या भूमिकेत आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद

अरूंधतीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

सोशल मीडियावर क्रेझ

सोशल मीडियावर मधुराणीची मोठी क्रेझ आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

साडीतलं सौंदर्य

मधुराणीचं 'राजसी' साडीतलं सौंदर्य खुलून दिसत आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

तुफान लाईक्सचा वर्षाव

मधुराणीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी तुफान लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram

NEXT: Sayali Sanjeev: अभिनेत्री सायली संजीव सध्या काय करतेय?

Sayali Sanjeev | Instagram