Sayali Sanjeev: अभिनेत्री सायली संजीव सध्या काय करतेय?

Manasvi Choudhary

सुप्रसिद्ध अभिनेत्री

सायली संजीव ही मराठी मनोरंजनविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Sayali Sanjeev | Instagram

सायली संजीव सध्या काय करतेय?

झिम्मा 2 फेम अभिनेत्री सायली संजीव सध्या काय करतेय अशा चर्चा रंगल्या आहेत.

Sayali Sanjeev | Instagram

मोठी फॅन्सफॉलोविंग

सोशल मीडियावर सायलीची मोठी फॅन्सफॉलोविंग आहे.

Sayali Sanjeev | Instagram

या मालिकेतून केलय पदार्पण

सायलीने काहे दिया परदेस या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे.

Sayali Sanjeev | Instagram

भूमिका

या मालिकेतील सायलीच्या भूमिकेने सायली घराघरात लोकप्रिय झाली

Sayali Sanjeev | Instagram

अभिनय

याआधी सायलीने गोष्ट एका पैठणीची, हर हर महादेव , आटपाडी नाईट्स या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

Sayali Sanjeev | Instagram

झिम्मा 2

सायली संजीव झिम्मा 2 या चित्रपटात दिसली होती.

Sayali Sanjeev | Instagram

Next: Munmun Dutta: 'बबीता भाभी'चा हॉट अंदाज

Munmun Dutta | Instagram