Munmun Dutta: 'बबीता भाभी'चा हॉट अंदाज

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री मुनमुन दत्ता

Munmun Dutta | Instagram

मॉडेल

मुनमुन दत्ता ही अभिनेत्री आणि मॉडेल आहे.

Munmun Dutta | Instagram

हटके स्टाईल

सोशल मीडियावर मुनमुन हटके स्टाईलमधले फोटो शेअर करते.

Munmun Dutta | Instagram

चर्चेत असते

मुनमुन दत्ता तिच्या पर्सनल टु प्रोफेशनल लाईफमुळे सध्या लक्ष वेधतेय.

Munmun Dutta | Instagram

क्यूट लूक

या फोटोमध्ये मुनमुन दत्ता फारच क्यूट दिसत आहे.

Munmun Dutta | Instagram

नवीन फोटोशूट

गुलाबी रंगाच्या वनपीसमध्ये मुनमुन दत्ताने फोटोशूट केलय आहे.

Munmun Dutta | Instagram

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर मुनमुनच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे

Munmun Dutta | Instagram

NEXT: Girija Prabhu: एक लाजरा न साजरा मुखडा ... गिरीजाचं सौंदर्य पाहतच राहाल

Girija Prabhu | Instagram