Girija Prabhu: एक लाजरा न साजरा मुखडा ... गिरीजाचं सौंदर्य पाहतच राहाल

Manasvi Choudhary

गिरीजा प्रभू

'सुख म्हणजे काय असतं' फेम अभिनेत्री गिरीजा प्रभू सर्वांच्याच परिचयाची आहे.

Girija Prabhu | Instagram

उत्कृष्ट अभिनय

मालिकेतील गिरीजाच्या उत्कृष्ट अभिनयामुळे गिरीजा घराघरांत ओळखू लागली.

Girija Prabhu | Instagram

पर्सनल लाईफ

गिरीजा तिच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळेही कायमच चर्चेत असते.

Girija Prabhu | Instagram

दमदार ओळख

मराठी इंडस्ट्रीत गिरीजाने तिचं नाव कमावलं आहे.

Girija Prabhu | Instagram

डान्सची आवड

अभिनयासह गिरीजाला डान्स करण्याची प्रचंड आवड आहे.

Girija Prabhu | Instagram

स्वत:चे घर

वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी गिरीजाने स्वत:चे घर खरेदी केले आहे.

Girija Prabhu | Instagram

चाहत्याच्या संपर्कात

सोशल मीडियाच्या माध्यमातून गिरीजा कायमच चाहत्यांच्या संपर्कात असते.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Vaidehi Parshurami: मखमली गाल अन् गुलाबी ओठ, वैदेहीचं मराठमोळं सौंदर्य