Haircare Tips: पावसाळ्यात केसांमधील फ्रिजीनेस दूर करण्यासाठी वापरा 'या' टिप्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केसांची निगा

सर्वांनाच लांब केस आवडतात पण पावसाळ्यात त्यांची निगा राखणे कठीण असते.

Hair Care Tips | Canva

वातावरणात मॉइश्चर

पावसाळ्यात वातावरणात मॉइश्चर असल्यामुळे केस चिकट होतात.

Hair | Yandex

केसांच्या समस्या

पावसाळ्यात केसांची योग्य निगा राखली नाही तर केसांच्या समस्या होऊ शकतात.

Hair Oiling Tips | Yandex

केसांची काळजी

पावसाळ्यात या टिप्स वापरा आणि केसांची काळजी घ्या.

Hair Growth | Saam TV

सीरम

पावसाळ्यात केस धुतल्यानंतर केसांना सीरम लावा यामुळे केस मऊ होतात.

When should you oil your hair

केस विंचरा

केसांमधील गुंता नियमित काढा किंवा तुम्हाला केसगळतीची समस्या होऊ शकते.

Hair Care | Canva

केसातील गुंता

पावसाळ्यात केसांना धुण्यापूर्वी त्यावर हेअर मास्क लावा यामुळे केसांमध्ये गुंता होत नाही.

Hair Care Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Healthy Long Life | Saam Tv

NEXT: या पावसाळ्यात काहीतरी करा हटके; भाज्यांपासून बनवा कुरकुरीत भजी

Monsoon Foods