Earcare Tips: पावसाळ्यात कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय करावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संसर्गाचे आजार

पावसाळ्यात अनेकवेळा वातावरणातील आद्रतेमुळे संसर्गाचे आजार होण्याचा धोका असतो.

Kankhajura Enter in Ear | Saam TV

संसर्गाची भीती

पावसाळ्यात कानामध्ये बॅक्टेरियांची वाढ झाल्यास कानाच्या संसर्गाची भीती निर्माण होते.

Ear | Saam TV

बॅक्टेरियांची वाढ

तुमच्या कानामध्ये बॅक्टेरियांची वाढ होऊ नये म्हणून काय करावे? जाणून घ्या.

Name of bacteria | Yandex

कान स्वच्छ करा

पावसाळ्यात कानाचा संसर्ग होऊ नये म्हणून कान स्वच्छ करावे.

EAR CLEANING | Yandex

मऊ कपड्याचा वापर

पावसात भिजल्यावर मऊ कपड्याने कानाची स्वच्छता करावी.

Ear Pain | Canva

संसर्ग होते

तुमचे इअरप्लग कोणाला देऊ नये यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

infection | Yandex

आजाराचे उपचार

पावसाळ्यात कान दुखल्यास त्वरीत तज्ञांकडून योग्य उपचार घ्या.

pain | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Ear Pain | Yandex

NEXT: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे, काय खाऊ नये?

Shravan Fasting Rules | Picsart
येथे क्लिक करा...