Shravan Fasting Rules: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे, काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

श्रावण

श्रावणात श्रावणी सोमवारला विशेष महत्व आहे.

Shravan Somvar 2024 | Picsart

शुभ दिवस

श्रावण महिन्याची सुरूवात सोमवार शुभ दिवसाने झाली आहे.

Shravan Somvar 2024 | Picsart

७१ वर्षाने आला शुभ दिवस

यंदा ७१ वर्षाने श्रावण महिन्याची सुरूवात सोमवार शुभ दिवसाने झाली आहे.

Shravan Somvar 2024 | Picsart

उपवासाचे व्रत

श्रावणी सोमवारला भाविक महादेवाची पूजा करून उपवासाचे व्रत करतात.

Shravan Somvar 2024 | Picsart

साबुदाणा खिचडी

श्रावणी सोमवारच्या उपवासाला साबुदाणा खिचडीचे सेवन करू शकता.

Shravan Fasting Rules | Picsart

दूध, ड्रायफ्रुट्स खा

उपवासाला तुम्ही दूध पिऊ शकता. भाजलेले मखाने किंवा ड्राय फ्रुट्स खाऊ शकता.

Shravan Fasting Rules | Picsart

दूध,दहीचे सेवन करा

दूध,दही पासून बनवलेले पदार्थाचे सेवन करा.

Shravan Fasting Rules | Picsart

तेलकट पदार्थ टाळा

श्रावणी सोमवारच्या उपवासाला तुम्ही तेलकट पदार्थ खाणे टाळा.

Shravan Fasting Rules | Picsart

NEXT: Shravan 2024: श्रावण महिन्याचे महत्व काय आहे? जाणून घ्या

येथे क्लिक करा...