Shravan Somvar 2024: श्रावणात सोमवारी शिवामूठ का वाहतात?

Manasvi Choudhary

पवित्र महिना

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो.

Shravan Somvar 2024 | Picsart

विशेष उपासना केली जाते

श्रावणात महादेव शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष उपासना केली जाते.

Shravan Somvar 2024 | Picsart

श्रावणी सोमवाराला विशेष महत्व

या महिन्यात प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा आणि उपवास केले जातात

Shravan Somvar 2024 | Picsart

शिवामूठ

श्रावणात शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे.

Shravan Somvar 2024 | Picsart

विवाहित महिला

विवाहित महिला विशेषत: शिवामूठ वाहतात.

Shravan Somvar 2024 | Picsart

महत्व काय

श्रावणात सोमवारी मूठभर धान्य वाहण्याची परंपरा आहे. याला शिवामूठ असे म्हणतात.

Shravan Somvar 2024 | Picsart

तांदूळ शिवामूठ

आज ५ ऑगस्ट पहिला श्रावणी सोमवार आहे. आज महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तांदूळ शिवामूठ वाहायची.

Shravan Somvar 2024 | Picsart

टिप

येथे दिलेली माहिती ही धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टिव्ही याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Shravan 2024: श्रावण महिन्याचे महत्व काय आहे? जाणून घ्या

येथे क्लिक करा...