Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे.
श्रावण महिना हा महादेवाला समर्पित आहे.
आज ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरूवात झाली आहे.
श्रावण महिन्यात सोमवारी शंकराची आराधना केली जाते.
श्रावणात प्रत्येक सोमवारी उपवासाचे व्रत केले जाते.
श्रावणात ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना भगवान शिवशंकराचा जलाभिषेक करावा.
येथे दिलेली माहिती हि धार्मिक गृहितकांवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.