Manasvi Choudhary
चाणक्यनिती यांच्यामते, व्यक्तीच्या काही वाईट सवयीमुळे त्याला कधी आदर मिळत नाही.
अशा व्यक्तीना त्यांच्या सवयींमुळे नेहमी संकटांशी सामना करावा लागतो.
व्यक्तींच्या कोणत्या सवयी आहेत हे जाणून घ्या.
प्रत्येकांशी आदरपूर्वक बोलल्याने समोरची व्यक्ती आपला देखील सन्मान करते.
आळशी व्यक्ती कधीच प्रगती करत नाही.
व्यक्तीने कधीही खोटे बोलू नये. खोटे बोलल्याने त्या व्यक्तीवर विश्वास राहत नाही यामुळे नाते देखील तुटते.
इंतराविषयी वाईट बोलणे यामुळे व्यक्तीचा कधीही अपमान होतो. अशा लोकांना कधीच कुठे सन्मान मिळत नाही.
अस्वच्छतेमुळे व्यक्तीमध्ये नकारात्मक विचार येतात.