Manasvi Choudhary
कोणत्याही नात्याची सुरूवात करताना योग्य काळजी घ्यावी.
कोणाशीही मैत्री करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे.
जे तुमच्या समोर असताना गोड बोलतील आणि तुम्ही नसताना वाईट बोलतील अश्या लोकांशी कधीही मैत्री करू नका.
अनेकांनी नुसतीच बडबड करण्याची सवय असते अश्या लोकांशी मैत्री करू नका असे लोक घातक असतात.
काही लोक फक्त त्यांच्या कामांसाठी लोकांचा वापर करतात अश्या लोकांशी बिलकूल मैत्री करू नका.
विरूद्ध स्वभावाच्या लोकांपासून दूर राहावे. अश्या लोकांशी मैत्री केल्याने स्वभावानुसार ही लोक बदतात त्यामुळे कधीही तुम्ही अडचणीत याल हे समजणार नाही.