Friendship Day 2024: राशीनुसार तुमच्या जिवाभावाच्या मित्राला द्या 'हे' गिफ्ट्स, मैत्रीप्रेम वाढेल

Manasvi Choudhary

मैत्री दिवस

आज ४ ऑगस्ट सर्वत्र मैत्री दिवस म्हणून साजरा केला जातो.

Friendship Day 2024 | yandex

मैत्रीदिनाच्या शुभेच्छा

या दिवशी सर्वचजण आपल्या लाडक्या मित्राला मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देऊन भेटवस्तू देतात.

Friendship Day 2024 | Yandex

रास

राशीनुसार, तुमच्या मित्रांना भेटवस्तू दिल्यास तुमच्यातली मैत्री आणखी घट्ट होईल.

Friendship Day 2024 | Canva

मेष

मेष राशींच्या तुमच्या मित्राला तुम्ही दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅजेट्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.

मेष राशी | Saam Tv

वृषभ

वृषभ राशीच्या मित्रासोबत तुम्ही छान दिवस घालवा. त्याच्यासोबत सहलीचा प्लान करा.

वृषभ | Saam Tv

मिथुन

मिथुन राशीच्या मित्राला तुम्ही क्रिएटिव्ह ग्रिटींग, फोटोफ्रेम भेटवस्तू देऊ शकता.

मिथुन | Saam Tv

कर्क

तुमच्या मित्राची रास कर्क असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रीची गोड आठवण म्हणून फोटोंचा अल्बम भेट देऊ शकता.

कर्क | Saam Tv

सिंह

मैत्रीदिनानिमित्त या राशीच्या मित्राला तुम्ही कपडे, घड्याळ, दागिने भेटवस्तू देऊ शकता.

सिंह | Saam Tv

मीन

मीन राशीच्या मित्राला तुम्ही देवाची मुर्ती किंवा वास्तुशी संबंधित वस्तू भेट देऊ शकता.

मीन | Saam Tv

NEXT: Soaked Almond: सकाळी की रात्री, कधी खावे भिजवलेले बदाम?

येथे क्लिक करा...