Manasvi Choudhary
बदाम खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
बदाममध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजांसह अनेक अँटिऑक्सिडंट्स आणि पोषण घटक असतात.
भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला पोषणतत्वे मिळतात.
रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने शरीराची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
सकाळी नियमितपणे रिकाम्यापोटी भिजवलेल्या बदामाचे सेवन करणे.
बदामामध्ये भरपूर प्रोटीन असते यामुळे नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने वजन वाढत नाही.
बदामामध्ये ग्लूकोजचे प्रमाण कमी असते.यामुळे मधुमेह रूग्णांनी भिजवलेले बदाम खा.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.