Manasvi Choudhary
लसणाचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. स्वयंपाकघरात लसणाचा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी करतात.
आहारात लसणाचे विविध पदार्थ बनवून खाल्ले जातात.
औषधी गुणधर्मानीं परिपूर्ण लूसण पुरूषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
लसणामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे पुरूषांची क्षमता वाढवते.
लसणामध्ये अँटिऑक्सिडंट असतात ज्यामुळे लिव्हरचे कार्य सुरळीत होते.
लसणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते. यामुळे हृदय मजबूत होते. हृदयविकाराची शक्यता कमी होते.
फिटनेस चांगला ठेवायचा असेल तर रोज सकाळी रिकाम्यापोटी एक लसूण पाकळी चावून खा आणि त्यानंतर एक छोटा ग्लास कोमट पाणी प्या.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.