ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या रोजच्या आहारात हमखास चपाती असते.
मात्र अनेकवेळा चपात्या कडक बनतात.
चला तर जाणून घेऊयात चपात्या मऊ बनण्यासाठी काय करावे?
चपात्या मऊ येण्यासाठी कणिक व्यवस्थित भिजवणं अत्यंत गरजेचे असते.
कणिक भिजवण्याआधी पीठ व्यवस्थित चाळनू घेणे,त्यानंतर गरजेनुसार मीठ घालणे.
पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करणे.
पीठ मळताना थोडं थोडं पाणी घालणे.
या पद्धतीने चपात्या केल्याने चपात्या मऊ होतात.