Ruchika Jadhav
सध्या एप्रिल महिना सुरू आहे आणि उष्णता मोठ्याप्रमाणावर वाढलीये.
त्यामुळे आज घरच्याघरी थंडगार लस्सी कशी बनवायची याची माहिती जाणून घेऊ.
लस्सीसाठी सर्वात महत्वाचं दही असतं. लस्सी बनवताना ते दही ताजं आणि कमी आंबट नसावं.
गोडवा यावा यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर अॅड करू शकता.
दही आणि साखर मिक्सरच्या भांड्यात किंवा लस्सीच्या भांड्यात बर्फ टाकून छान बारीक करून घ्या.
आता तुम्हाला प्लेन लस्सी नको असेल तर यावर आंब्याचा रस देखील मिक्स करू शकता.
तसेच शेवटी ट्रायफ्रूट्स टाकून तयार झाली लस्सी.
पाहुणे आल्यावर तुम्ही घरच्याघरी ही लस्सी झटपट बनवू शकता.