Manasvi Choudhary
हिवाळ्यात आरोग्याची योग्य काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.
हिवाळ्यात वातावरणातील तापमान थंड आणि हवा कोरडी असते.
हिवाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
त्वचा हायड्रेट राहण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा.
हिवाळ्यात त्वचेला सनस्क्रीन लावा यामुळे त्वचा चांगली राहते.
फळे, भाज्या असा पोषक आहार घ्या ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या.