Allu Arjun: 'पुष्पा 2' साठी कोट्यावधी पैसे घेणाऱ्या अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती किती?

Manasvi Choudhary

साऊथचा सुपरस्टार

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 रिलीज झाला आहे.

Allu Arjun | Saam Tv

मोठं मानधन

या चित्रपटासाठी अल्लु अर्जुनने पुष्पा 2 साठी मोठं मानधन घेतलं आहे.

Allu Arjun | Saam Tv

किती घेतले पैसे

पुष्पा 2 या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तब्बल ३०० कोटी रूपये मानधन घेतले आहेत.

Allu Arjun | Saam Tv

एका चित्रपटासाठी किती घेतो पैसे

अल्लू अर्जुन एका चित्रपटासाठी सुमारे ६५ ते १०० कोटी रूपये मानधन घेतो.

Allu Arjun | Saam Tv

जाहीरात

एका जाहीरातीसाठी अल्लू अर्जुन ४ कोटी घेतो.

Allu Arjun | Instagram/ @alluarjunonline

एकूण संपत्ती

अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 460 कोटी रूपये आहे.

Allu Arjun | Saam Tv

NEXT: 2025 Lucky Zodiac: नववर्षात या राशींचे लोक होतील श्रीमंत; हातात येईल पैसाच पैसा

येथे क्लिक करा...