Glass Bangles Tips : काचेच्या बांगड्या घालताना तुटतात? वापरा 'ही' १ सोपी ट्रिक, मिनिटांत बांगड्या होतील भरून

Shreya Maskar

लग्न-समारंभ

लग्न-समारंभ म्हटले की साज श्रृंगार आला. साज श्रृंगारामध्ये बांगड्या खूप महत्त्वाच्या आहे. आजकाल विविध प्रकारच्या बांगड्या बाजारात आल्या आहेत. पण महिल्यांना काचेच्या बांगड्यांवर काही विशेष प्रेम आहे.

Wedding | yandex

काचेच्या बांगड्या

काचेच्या बांगड्या हातात घालणे खूप अवघड काम वाटते, मात्र आता ते काही मिनिटांत करता येते. त्यासाठी काही खास आणि सिंपल ट्रिक फॉलो करा.

Glass Bangles | pinterest

हाताला दुखापत

अनेक वेळा काचेच्या बांगड्या घालताना त्या तुटतात आणि हाताला लागतात. ज्यामुळे हातातून रक्त येते. असे होऊ नये म्हणून बांगड्या घालताना विशेष काळजी घ्या.

Glass Bangles | pinterest

मॉइश्चरायझर

काचेची बांगड्या हाताला घट्ट होत असतील तर हातांना चांगले मॉइश्चरायझर लावा आणि मग बांगड्या घाला. काही सेकंदात बांगड्या हातात जातील.

Moisturizer | yandex

खोबरेल तेल

खोबरेल तेल सर्वांच्या घरात उपलब्ध असते. त्यामुळे हाताला खोबरेल तेलाने मालीश करा आणि बांगड्या घाला. तसेच तुम्ही बांगड्या घालण्यापूर्वी हाताला साबण, शॅम्पू , फेसवॉश लावू शकता.

Coconut oil | yandex

प्लास्टिक पिशवी

हातात बांगड्या सहजरित्या घालता यावा म्हणून हातात प्लास्टिक पिशवी बांधा. पटकन बांगडी खाली उतरेल. तसेच तुमच्या हाताला कोणताही त्रास होणार नाही.

Plastic bag | yandex

एलोवेरा जेल

त्वचेसाठी फायदेशीर असलेले एलोवेरा जेलचा वापर बांगड्या काढण्यासाठी केला जातो. हातावर कोरफडीचा गर लावून बांगड्या सहजरित्या हातात घालता आणि काढता येतात.

Aloe vera gel | yandex

सौंदर्याचे प्रतीक

काचेच्या बांगड्या भारतीय संस्कृतीत सौभाग्य आणि सौंदर्याचे प्रतीक मानल्या जातात. ज्या विविध आकार, रंग आणि डिझाईन्समध्ये येतात.

Glass Bangles | pinterest

NEXT : भांडणांमुळे नातं ब्रेकअपपर्यंत गेलं; चाणक्यांनी सांगितलेला 'हा' छोटा बदल आताच करा, राहील सात जन्माची साथ

Chanakya Niti | saam tv
येथे क्लिक करा...