Shreya Maskar
फोडलेल्या नारळाच्या वाट्या २४ तास फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा.
आता एक मोठे भांडे भरून पाणी उकळायला ठेवा.
फ्रीजमधील नारळाच्या वाट्या गरम पाण्यात बुडवा.
१० मिनिटे या वाट्या गरम पाण्यात उकळल्यानंतर बाहेर काढा.
सुरीच्या सहाय्याने वाटीतील सर्व खोबरं काढून घ्या.
खोबऱ्याचे छान छोटे तुकडे करून मिक्सरला वाटून घ्या.
तयार खोबऱ्याचा किस एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.
अशाप्रकारे नारळाचा किस ३ ते ४ आठवडे हवाबंद डब्यात रेफ्रिजरेटरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता.