Kitchen Tips: फ्रीजरमध्ये खूप सारा बर्फाचा साठा झालाय? हे घरगुती उपाय करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या घरी

आपल्याला प्रत्येकाच्या घरी फ्रीज असलेला दिसून येतो.

In everyone's home | Yandex

खाद्यपदार्थ

एखादा खाद्यपदार्थ ताजा ठेवण्यासाठी फ्रीजचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.

Foodstuffs | Yandex

बर्फ जमा होतो

मात्र फ्रीजमध्ये अनेकादा मोठ्या प्रमाणात बर्फ जमा होतो.

Snow accumulates | Yandex

सोप्प्या टीप्स

चला तर जाणून घ्या सोप्प्या टीप्स ज्यांच्या मदतीने फ्रीजमध्ये बर्फ होणार नाही.

Easy Tips | Yandex

योग्य तापमान

कायम फ्रीजचे तापमान योग्य प्रमाणात ठेवावेत.

Correct Temperature | Yandex

वारंवार फ्रीज उघडणे

वारंवार फ्रीज उघडण्याची अनेकांना सवय असते,यामुळे ही फ्रीजमध्ये जास्त बर्फ जमा होतो.

Frequent opening of the fridge | Yandex

स्वच्छता

फ्रीजची वेळोवेळी साफसफाई करावी.

Cleaning | Yandex

NEXT: शास्त्रानुसार लग्नात विधी का करतात?

Marriage Rituals | Yandex