महागड्या क्रिम्सही पडतील फिक्या, चमकदार त्वचेसाठी घरीच फक्त १० मिनिटे करा 'हा' उपाय

Manasvi Choudhary

चमकदार आणि निरोगी त्वचा

चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी अनेक लोक क्रिम्स, फेशियल करतात. मात्र तुम्हाला माहितीये का? काही घरगुती उपाय देखील तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढवतात.

Glowing Skin Tips

दही त्वचेसाठी फायदेशीर

स्वयंपाकघरातील दही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. दह्यातील घटके त्वचा स्वच्छ करते.

Curd Benefits For Skin

मृत पेशींचा नष्ट होतात

दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे त्वचेवरील मृत पेशी कमी करते आणि त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करण्यास मदत करते.

Remove Dead Skin Cells

त्वचेला पोषण आणि थंडावा

दह्यात असणारी प्रथिने आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्वे उन्हामुळे काळवंडलेल्या त्वचेला थंडावा देतात. यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.

Curd Face Pack Benefits

असा करा वापर

दह्यामध्ये मध आणि हळद मिक्स करून ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर लावा. साधारण १० मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Curd Face Pack Benefits

नैसर्गिक ओलावा

दही त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून धरण्यास मदत करते, ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊन त्वचा मऊ आणि कोमल राहते.

Curd Face Pack Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी सोपी ट्रिक

Facial Hair Removal Tips | Saam Tv
येथे क्लिक करा..