Kitchen Hacks: काकडी कडू आहे हे कसं ओळखायचं?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काकडीचे सेवन

उन्हाळ्यात जास्त प्रमाणात काकडीचे सेवन केले जाते.

benifits of cucumber | Yandex

पाण्याची मात्रा

काकडीचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची मात्रा नियंत्रित राहाते.

cucumber for body | Yandex

काकडीचे सॅलड

काकडी काल्यास शरीराला अनेक फायदे होतात. अनेक लोकं काकडीचे सॅलड खाण्यास पसंती देतात.

healthy | Yandex

काकडीची चव

पण काकडीची कडू निघाली तर तोंडाची चव खराब होते. मात्र या पद्धतीनं काकडीची चव ओळखा.

salads | Yandex

गडद रंग

काकडीच्या सालीचा रंग गडद असेल आणि दाणेदार दिसत असेल तर समजा की ती स्थानिक काकडी आहे ज्याची चव कडू नसते.

colour | Yandex

कडू काकडी

मोठ्या आकाराच्या काकड्यांमध्ये खूप बिया असू शकतात तर खूप पातळ काकड्या कच्च्या आणि कडू असू शकतात.

Cucumber salad | Yandex

शिळी काकडी

हलक्या पिवळ्या रंगाची काकडी शिळी असू शकते आणि तीची चव कडू लागू शकते.

Cucumber Benefits | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Cucumber Benefits

NEXT: एक ग्लास ऊसाच्या रसात किती असते साखरेचे प्रमाण; घ्या जाणून

sugarcane juice | yandex