ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानापांसून ते मोठ्या प्रमाणात प्रत्येकजणांना ऊस खाण्यास खूप आवडतो.
उन्हाळ्याच्या दिवसात गरमीपासून आराम मिळण्यासाठी प्रत्येकजण ऊसाचा रस पित असतो.
मात्र ऊसाचा रस प्यायल्याने शरीरास अनेक फायदेही मिळतात असे आपण अनेकांकडून ऐकले असेलच.
मधुमेहाच्या रुग्णांना ऊसाचा रस न पिण्यास सांगितले जाते,कारण यात साखरेचे प्रमाण असते.
मात्र तुम्ही विचार केला का? ऊसाच्या रसात किती साखरेचे प्रमाण असेल.
ऊसाच्या रसात साखरचे प्रमाण ५० ग्राम इतके असते
ऊसाच्या रसात साखरेच्या प्रमाणासोबत अनेक कॅलरीजही असतात. साधारण १८३ इतकी कॅलरीज आढळते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.