Tilkut Guar Bhaji Recipe : तिळकूट घालून बनवा गवारीची भाजी, भाकरीसोबत लागेल लय भारी

Shreya Maskar

गवारीची भाजी

गवारीची भाजी बनवण्यासाठी गवार, मीठ, तिळकूट, धणे, लाल तिखट, तेल आणि लसूण इत्यादी साहित्य लागते.

Guar bhaji | yandex

गवार

गवारीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम गवारीच्या भाजीचे दोन्ही बाजूने देठ तोडून तुकडे करा.

Guar | yandex

गवार वाफवा

गरम पाण्यात बारीक गवार वाफ येईपर्यंत शिजवून घ्या.

Steam guar | yandex

तिळकूट

पॅनमध्ये धणे, तिळकूट घालून भाजून घ्या.

Tilkut | yandex

मीठ

मिक्सरला भाजलेले तिळकूट, धणे, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्या.

Salt | yandex

लसूण

दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, शिजवलेली गवार टाका.

Garlic | yandex

तिळकूट मसाला

यात आता तिळकूट मसाला आणि मीठ घालून मिक्स करा.

Tilkoot Masala | yandex

तिळकूट गवारीची भाजी

शेवटी गरमागरम भाकरीसोबत तिळकूट गवारीच्या भाजीचा आस्वाद घ्या.

Tilkoot Guar Vegetable | yandex

NEXT : छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, घरीच बनवा खुसखुशीत काजू बिस्किट

Cashew Biscuits Recipe | YANDEX
येथे क्लिक करा...