Tilgul Modak Recipe : सुबक कळीदार तिळगुळाचे मोदक, नैवेद्य खाऊन गणपती होईल खुश

Shreya Maskar

तिळगुळाचे मोदक

तिळगुळाचे मोदक बनवण्यासाठी तीळ, गूळ, ओले खोबरे, वेलची पावडर, तूप, तांदळाचे पीठ, गरम पाणी, मीठ आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

Modak | yandex

तीळ

तिळगुळाचे मोदक बनवण्यासाठी पॅनमध्ये तीळ मंद आचेवर भाजून घ्या.

Sesame seeds | yandex

किसलेला गूळ

नंतर यात किसलेला गूळ आणि ओले खोबरे घालून एकत्र करा.

Grated jaggery | yandex

वेलची पावडर

गॅस बंद करून त्यात वेलची पावडर आणि तूप घालून मिक्स करा.

Cardamom powder | yandex

तांदळाचे पीठ

एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, मीठ आणि तूप घेऊन त्यात हळूहळू पाणी टाकून कणिक मळून घ्या.

Rice flour | yandex

पारी करा

मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून पारी लाटून घ्या.

Modak | yandex

मोदकांचा आकार

पारीत सारण भरून मोदकांचा आकार द्या.

Modak | yandex

मोदक वाफवा

तयार मोदक १०-१५ मिनिटे वाफवून घ्या.

Modak | yandex

NEXT : गणपतीत प्रसादाला बनवा खव्याचे मोदक, खूप सोपी आहे रेसिपी

Khava Modak Recipe | yandex
येथे क्लिक करा...