Khava Modak Recipe : गणपतीत प्रसादाला बनवा खव्याचे मोदक, खूप सोपी आहे रेसिपी

Shreya Maskar

गणपतीचा प्रसाद

गणपतीच्या प्रसादासाठी खास खव्याचे मोदक बनवा.

Khava Modak | yandex

खव्याचे मोदक साहित्य

खव्याचे मोदक बनवण्यासाठी खवा, पिठी साखर, वेलची पूड, ड्रायफ्रूट्स, दूध आणि तूप इत्यादी साहित्य लागते.

Khava Modak | yandex

खवा

खव्याचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम खवा बारीक किसून घ्या.

Khava Modak | yandex

खवा भाजा

पॅनमध्ये खवा मंद आचेवर भाजून घ्या.

Khava Modak | yandex

ड्रायफ्रूट्स

मिश्रणात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स काप टाका.

Dry fruits | yandex

वेलची पूड

खवा फ्राय परतल्यावर त्यात पिठी साखर आणि वेलची पूड घाला.

Cardamom powder | yandex

दूध

मिश्रण घट्ट झाले की यात दूध घालून सर्व मिक्स करा.

Milk | yandex

‌तूप

मिश्रण थंड झाल्यावर हाताला तूप लावून मोदक ‌‌‌वळून घ्या.

Ghee | yandex

NEXT : गणरायासाठी घरीच बनवा ड्रायफ्रूट्स मोदक, एकदा 'ही' रेसिपी ट्राय कराच

Dry Fruits Modak Recipe | yandex
येथे क्लिक करा...