Tiles Cleaning Tips: फक्त १० रुपयांत टाईल्स स्वच्छ कशा करायच्या? सोपी आहे ट्रिक

Manasvi Choudhary

स्वच्छ टाईल्स

घराचे किंवा ऑफिस नीटनेटके दिसण्यासाठी टाईल्स स्वच्छ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या टाईल्स दिसायला जितक्या सुंदर असतात, तितकीच त्यांची स्वच्छता राखणे कठीण असते.

Tiles Cleaning Tips | pinterest

टाईल्स स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक

रोजच्या वापरामुळे टाईल्सवर चिकटपणा, काळे डाग आणि धूळ साचते, जी साफ करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. पण तुम्हाला आज आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्याने तुम्ही अवघ्या १० रुपयांत टाईल्स पुन्हा नव्यासारख्या पांढऱ्याशुभ्र चमकवू शकता.

Tiles Cleaning Tips

बोरॅक्स पावडर

घरातील किंवा ऑफिसमधील टाईल्स खराब झाल्या असतील तर तुम्ही १० रूपयांची बोरॅक्स पावडर खरेदी करा.

Tiles Cleaning Tips

क्लिनिंग हॅक

एका बादलीमध्ये बोरॅक्स पावडरमध्ये साबण आणि व्हिनेगर मिसळा. हे लिक्विड टाईल्सवर ओता आणि ब्रशने घासा. साधारण अर्ध्या तासानंतर तुम्ही कोमट पाण्याने टाईल्स स्वच्छ धुवून घ्या. टाईल्स पांढऱ्याशुभ्र, चकचकून निघतील.

Tiles Cleaning Tips

आमोनिया पावडर

टाईल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अमोनिया पावडर वापरू शकता. एका बादलीमध्ये अमोनिया पावडर आणि व्हिनेगर मिक्स करा. हे लिक्विड नंतर टाईल्सवर ओता आणि ब्रशने घासा. यामुळे लादीवरील घाण, डाग आणि जंतू निघून जातील.

Tiles Cleaning Tips

व्हिनेगर आणि पाणी

टाईल्स स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर आणि पाण्याचा देखील वापर करू शकता. एका स्प्रेच्या बाटलीमध्ये व्हिनेगर आणि पाणी मिक्स करा. नंतर हा स्प्रे खराब झालेल्या टाईल्सवर मारा.

Tiles Cleaning Tips

NEXT: सफरचंद कापल्यानंतर काळे पडू नये म्हणून काय करावे?

Apple Storage Tips
येथे क्लिक करा...