Hindu Religion: लग्नसंमारभात कोणत्या बोटाने टिळा लावावा?

Manasvi Choudhary

शुभ प्रसंगी

हिंदू धर्मात कोणत्याही शुभ प्रसंगी टिळा लावण्याला विशेष महत्व आहे.

Hindu Religion | Google

प्रतीक

कपाळावर टिळा लावणे हे देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते.

Hindu Rituals | Hindu Religion

टिळा लावणे

लग्नसंमारभात टिळा लावणे शुभ मानले जाते.

Hindu Religion

टिळा

मधल्या बोटाने स्वत:च्या व इतर व्यक्तीच्या कपाळावर टिळा लावावा.

Hindu Religion | Google

शुभ असतं

शुभ कार्यावेळी मधल्या बोटाने टिळा लावणे शुभ मानले जाते.

Hindu Religion | Google

मनाला शांती मिळते

अनामिकेने कपाळावर टिळा लावल्याने मनाला शांती मिळते.

Hindu Religion | Google

टिप

ही माहिती केवळ श्रद्धा, धार्मिक ग्रंथ आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

|

NEXT: Summer Skin Care: उन्हाळ्यात त्वचा काळी पडतेय? करा हे घरगुती सोपे उपाय

Summer Skin Care | Yandex