Hindu Religion: कपाळावर टिळा लावण्याचे हे नियम जाणून घ्या

Manasvi Choudhary

विशेष महत्व

हिंदू धर्मात कपाळावर टिळा लावण्याला विशेष महत्व आहे.

Hindu Religion | Google

शुभ कार्य

कोणतेही शुभ कार्य असेल तर कपाळावर टिळा लावण्याची फार जुनी परंपरा आहे.

Hindu Religion | Google

आरोग्याला होतो फायदा

टिळा लावल्याने आरोग्याला फायदा होतो. एकाग्रता वाढते.

Hindu Religion | Google

नियम

कपाळावर टिळा लावताना काही नियम माहित असणे महत्वाचे आहे.

Hindu Religion | Google

यावेळी लावू नका टिळा

आंघोळीच्या आधी कधीही टिळा लावू नये.

Before Bath | Canva

या दिशेला बसा

टिळा लावताना उत्तर दिशेला तोंड करून बसावे.

Hindu Religion | Google

या बोटाने लावा टिळा

कोणालाही टिळा लावताना मधल्या किंवा अंगठ्याने लावावे.

Hindu Religion | Google

शुभ असते

देवी - देवतांच्या मूर्तीला अनामिका बोटाने टिळा लावणे शुभ असते.

Hindu Religion | Canva

टिप

ही माहिती केवळ श्रध्दा, धार्मिक ग्रंथ ह्यावर आधारित असून अधिक तपशीलासाठी योग्य मार्गदर्शन घ्या

| Canv a

NEXT: Health Tips: रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नका हे ३ पदार्थ, नाहीतर

Health Tips | Canva