Health Tips: रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नका हे ३ पदार्थ, नाहीतर

Manasvi Choudhary

सकाळचा नाश्ता

सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते.

Morning Breakfast | Social Media

आरोग्य सुधारते

सकाळचा नाश्ता केल्याने आरोग्य देखील चांगले राहते.

Breakfast | canva

रिकाम्या पोटी काय खावे

मात्र सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाताना काळजी घेतली पाहिजे.

Empty Stomach | Canva

चहा-कॉफी नका पिऊ

सकाळी रिकाम्या पोटी चहा- कॉफी पिऊ नये.

Coffee | Yandex

अॅसिड होते

सकाळी काही न खाता चहा आणि कॉफी प्यायल्याने पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढते.

Tea Coffee | Yandex

लिंबू पाणी

अनेक लोक सकाळी दिवसाची सुरूवात लिंबू पाणी पिऊन करतात. मात्र सकाळी रिकाम्यापोटी लिंबू पाणी पिऊ नये.

Lemon Juice | Canva

फळे

सकाळी रिकाम्या पोटी फळे खाऊ नये ज्यामुळे अॅसिडिटी सारख्या समस्या होतात.

Fruits | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Morning Excercise: सकाळी अर्धातास करा व्यायाम, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

Morning Excercise | Yandex