Manasvi Choudhary
सकाळी व्यायाम केल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
मधुमेह हा आजार लहानापासून मोठ्यापर्यंत कोणालाही होतो.
खाण्या पिण्याच्या सवयी आणि व्यायाम केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.
सकाळी उपाशीपोटी रक्तातील साखर अनियंत्रित असते.
सकाळी केवळ अर्धातास व्यायाम केल्याने रक्तातील साखर कट्रोलमध्ये राहते.
सकाळी नियमितपणे धनुरासन, पश्चिमोत्तानासन आणि कपालभाती प्राणायाम केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो.
दररोज ५ किलोमीटर सायकलिंग केल्याने देखील आरोग्य सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या