Pune Tourism : वीकेंडला करा फॅमिली ट्रिप, पुण्याजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Shreya Maskar

पुणे

तिकोना किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये, कामशेतजवळ आहे. हा डोंगर-किल्ला आहे.

Fort | google

तिकोना किल्ला

तिकोना किल्ल्याला वितंडगड असेही म्हणतात. मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी हे जवळचे पिकनिक स्पॉट आहे.

Fort | google

आकार

किल्ल्याचा आकार त्रिकोणी असल्याने त्याला 'तिकोना' किल्ला असे नाव दिले आहे.

Fort | google

कधी बांधला?

तिकोना किल्ला सातव्या किंवा आठव्या शतकात बांधला गेला होता. असे काही ठिकाणी बोले जाते.

Fort | google

ट्रेकिंग

तिकोना किल्ला ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. तिकोना ट्रेकिंग तिकोना पेठ या गावातून सुरू होते.

Fort | google

शंकराचे मंदिर

तिकोना किल्ल्यात प्रवेशद्वार, जल-तलाव (पाण्याची टाकी), सातवाहन गुंफा आणि त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर आहे.

Fort | google

निसर्ग सौंदर्य

तिकोना किल्ला हा पवना धरण आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य देतो.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : कॅम्पिंग, ट्रेकिंगसाठी पुण्यातील ऐतिहासिक ठिकाण, येथून दिसतो निसर्गाचा अद्भुत नजारा

Pune Tourism | saam tv
येथे क्लिक करा...