Frankie Recipe: लहान मुलांसाठी १५ मिनिटांत बनवा चटपटीत फ्रँकी

Siddhi Hande

फ्रँकी

लहान मुलांना रोज डब्ब्याला काय द्यावा हा प्रश्न पडलेला असतो. तुम्ही त्यांना चपातीपासून फ्रँकी बनवून देऊ शकतात.

Frankie Recipe | Google

चपाती

फ्रँकी बनवण्यासाठी आधी चपती बनवून घ्या. त्याला बटर लावा.

Frankie Recipe | Google

भाजी

त्यानंतर कढईत तेल गरम करुन त्यात कांदा, आलं लसूण पेस्ट आणि तुम्हाला आवडतील अशी भाज्या टाका.

Frankie Recipe | Google

पनीर

त्यानंतर या भाजीत मीठ टाका.त्यात पनीर टॉमेटो टाकून भाज्या वाफेवर शिजवा.

Frankie Recipe | Google

चीज

या भाजीवर तुम्ही किसलेले चीज टाकू शकतात.

Frankie Recipe | Google

चटणी

चपातीला शेजवान चटणी, केचअप लावा. त्यावर भाजी पसरवा. त्यानंतर या चपातीचा रोल बनवा.

Frankie Recipe | Google

फ्रँकी भाजून घ्या

हा रोल तव्यावर टाकून मंद आचेवर भाजून घ्या.

Frankie Recipe | Google

Next: घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत समोसा

Samosa Recipe | Google
येथे क्लिक करा