Samosa Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत समोसा

Siddhi Hande

समोसा

प्रत्येकालाच समोसा खायला खूप आवडतो. हॉटेलसारखा समोसा तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात.

Samosa Recipe | Google

बटाटे

सर्वप्रथम बटाटे शिजवून घ्या. त्यानंतर एका भांड्यात मैदा घ्या.

Samosa Recipe | Google

मैदा

मैद्यात ओवा, मीठ टाका. त्यानंतर पाणी टाकून पीठ मळून घ्या. हे पीठ २० मिनिटे झाकूण ठेवा.

Samosa Recipe | Google

बटाट्याची भाजी

यानंतर बटाटे एका भांड्यात घ्या. त्यात धने, मीठ टाका.

Samosa Recipe | Google

फोडणी

गॅसवर कढई ठेवा. त्यात भाजी बनवण्यासाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरचीची फोडणी द्या. त्यानंतर त्यात बटाट्याचे मिश्रण टाका.

Samosa Recipe | Google

बटाट्याची भाजी

भाजी शिजून झाल्यावर त्यावर कोथिंबीर टाका.

Samosa Recipe | Google

मैदाच्या गोलाकार चपात्या

यानंतर पीठाच्या गोल चपात्या लाटा. त्याला मधून कापा. त्यानंतर समोस्याचा आकार तयार करा.

Samosa Recipe | Google

समोसे तळून घ्या

त्यात भाजी भरा. समोस्याचे कोपरे नीट बंद करा. त्यानंतर हे समोसे गरम तेलात तळून घ्या.

Samosa Recipe | Google

Next: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी


Kurkuri Bhendi | Google
येथे क्लिक करा