Kurkuri Bhendi: लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांत बनवा कुरकुरी भेंडी

Siddhi Hande

भेंडीची भाजी

सर्वांच्याच घरात भेंडीची भाजी बनवली जाते. भेंडी खूप जास्त चिकट होते.

Kurkuri Bhendi | Google

कुरकुरी भेंडी

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही कुरकुरी भेंडी बनवू शकतात.

Kurkuri Bhendi | Google

भेंडी उभी चिरा

सर्वप्रथम भेंडी उभी चिरुन घ्या.

Kurkuri Bhendi | Google

पीठ

एका भांड्यात तांदळाचे पीठ, कॉर्न फ्लोअर अन् बेसन पीठ घ्या.

Kurkuri Bhendi | Google

मसाले

यात लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला आणि गरम मसाला टाका.

Kurkuri Bhendi | Google

मीठ

या मिश्रणात आवश्यकतेनुसार मीठ टाका. त्यावर एक छोटा चमचाभर पाणी टाका.

Kurkuri Bhendi | Google

तेल

यानंतर यात भेंडी टाका. एका बाजूला तेल गरम करा.

Kurkuri Bhendi | Google

भेंडी तळून घ्या

त्यानंतर ही भेंडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. लहान मुलांना ही भेंडी खूप आवडेल.

Kurkuri Bhendi | Google

Next: घरच्या घरी बनवा कुरकुरीत अन् खमंग मूग भजी

Moong Bhaji Recipe | Google
येथे क्लिक करा