Moong Bhaji: घरच्या घरी बनवा कुरकुरीत अन् खमंग मूग भजी

Siddhi Hande

मूग भजी

सर्वांनाच चटपटीत आणि खमंग पदार्थ खायला आवडतात. त्यात मूग भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते.

Moong Bhaji Recipe | Google

मूग डाळ भिजवा

मूग भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम मूळ डाळ धुवून ४ तास भिजत ठेवा.

Moong Bhaji Recipe | Google

पेस्ट बनवा

त्यानंतर मूगाची डाळ, हिरवी मिरची, आलं-लसूण मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या.

Moong Bhaji Recipe | Google

चवीनुसार मीठ टाका

त्यानंतर ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार मीठ आणि थोडं हिंग टाका.

Moong Bhaji Recipe | Google

कढईत तेल गरम करा

यानंतर कढईत तेल गरम करुन त्यात डाळीच्या मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे बनवून तेला सोडा.

Moong Bhaji Recipe | Google

भजी तळून घ्या

त्यानंतर मध्यम आचेवर भजी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.

Moong Bhaji Recipe | Google

Next: कांदा भजी कुरकुरीत करण्यासाठी ही टीप फॉलो करा

Kanda Bhaji | Google
येथे क्लिक करा