Thyroid: थायरॉइडचा त्रास कसा ओळखायचा? महिलांमध्ये आधीच दिसतात 'अशी' लक्षणं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थायरॉइड

आजकाल, अनेक लोक थायरॉइडच्या समस्येने ग्रस्त आहेत. यामध्ये वजन वाढतं किंवा कमी होऊ शकतं. यामध्ये शरीरातील हार्मोनस असंतुलित होतात.

Thyroid | Saam Tv

हार्मोनस

थायरॉइडमध्ये शरीरातील हार्मोनस असंतुलित होतात. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

thyroid | Saam Tv

थायरॉइड होण्याचा धोका

तज्ज्ञांच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये थायरॉइड होण्याचा धोका अधिक असतो.

thyroid | Yandex

महिलांमधील लक्षणं

तुम्हाला ही लक्षणं दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Thyroid | freepik

थकवा

थायरॉइडमध्ये काहीही काम न करता देखील सतत थकवा जाणवू शकतो.

Weakness | yandex

सांधेदुखीचा त्रास

थायरॉइड असल्यास सांधेदुखीचा किंवा स्नांयूमध्ये वेदना होऊ शकतात.

thyroid | yandex

झोप मोड होणे

झोप पूर्ण न हेणे किंवा झोपेत वारंवार जाग येणे हे देखील थायरॉइडचे लक्षण आहे.

thyroid | yandex

NEXT: 'या' लोकांनी चुकूनही पपई खाऊ नये, अन्यथा...

Papaya | freepik
येथे क्लिक करा