Horoscope Thursday Update : गुरु पौर्णिमेला 'या' राशींना मिळणार सर्वात जास्त लाभ

Sakshi Sunil Jadhav

मेष

गुरुपौर्णिमेसारखा सुंदर दिवस आशीर्वाद देऊन जाणार आहे. दत्तगुरूंची उपासना विशेष फलदायी ठरेल.

मेष राशी | saam

वृषभ

आजही काही अडचणी पुढे उभे ठाकतील. यश मिळणार आहे. धनयोग उत्तम आहेत.

वृषभ | Saam Tv

मिथुन

व्यावसायिक भागीदारांबरोबर नव्याने बैठका होतील. पैसे खर्च होतील पण त्यामधून पुढील कामाची नव्याने पाया रोवला जाईल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

हाताखालील लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. मनाची घालमेल होईल पण आपल्या निर्णय पक्का ठेवून पावले उचला.

कर्क राशी | saam

सिंह

आज व्यासपौर्णिमा आहे. कुठलाही अहंकार न ठेवता केलेल्या गोष्टी आज कारणे रास्त राहील. धनयोग उत्तम आहेत.

सिंह राशी | saam

कन्या

गुरु रूप व्यक्तींचे घरी आगमन होईल. पाहुण्यांची मांदियाळी राहील. छोटेखानी धार्मिक कार्यक्रम आज घरी घडेल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

व्यापारामध्ये एक वेगळी उमेद असेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. जवळच्या प्रवासातून फायदा दिसतो आहे.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

घरामध्ये आनंदी वातावरण राहील. जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

सकारात्मक विचारांचा आजचा दिवस आहे. विशेष गुरुकृपा लाभेल.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धडपड कराल. मनोबल वाढेल.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

जुन्या व्यक्तींची भेट फायदेशीर ठरेल. कामातून योग्य मोबदला मिळेल.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

सामाजिक पद आणि पैसायामध्ये व्यस्त राहाल. गुरुंच्या आशिर्वादाने आजचा दिवस भरभराटीचा जाईल.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT : या गोष्टींवर पाय लावल्याने आयुष्यभर भोगावी लागतील पापं

meaning of guru | google
येथे क्लिक करा