Sakshi Sunil Jadhav
चाणक्यांनी कठीण आयुष्यातून स्वत: ला कसं सावरायचं याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
त्यातच आचार्य चाणक्य म्हणतात, तु्म्ही काही गोष्टींना पाय लावल्यास तुम्हाला पापाचा घडा भरतो.
पुढे आपण त्यागोष्टींबद्दल आणि स्वत: ला एक शिस्त लागावू म्हणून पुढील नियम जाणून घेऊ.
वृद्ध व्यक्ती, गुरु किंवा पुजाऱ्यांना पाय लावू नये.
वृद्ध व्यक्तींचा नेहमी सन्मान केला पाहिजे. अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पापं भोगावी लागू शकतात.
लहान मुलांना कधीही पाय लागू देऊ नका.
लहान मुलं ही देवाप्रमाणे असतात. त्यांना पाय लावल्यास तुम्हाला आयुष्यातला आनंद निघून जाईल.
आगीची हिंदू धर्मात पूजा केली जाते. आग ही देवाप्रमाणे असते.